मराठा विकास प्रतिष्ठान, सानपाडा, नवी मुंबई. १४ वा वधु-वर परिचय मेळावा शनिवार दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ ते ७ केमिस्ट भवन, सेक्टर ८, सानपाडा, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. नोंदणी - सिडको दुकान नं. ३, प्लॉट नं. १६ ए, सेक्टर ४, गीतांजली सोसायटी जवळ. सानपाडा ( पूर्व), नवी मुंबई. नोंदणीसाठी कार्यालय सायंकाळी ६ ते ९ रविवार सकाळी १० ते १२ संपर्क: ९९६७८०५४५५ जालिंदर भोर - ७०२१९०९३५५ ज्ञानेश्वर जाधव - ९९६७५९३९९७ विष्णुदास मुखेकर ९८२०४७५५८६ किरण नलावडे - ९८६९१३४६५७ वसंत लोहोटे - ९८६७४९७३२३ कृष्णा उतेकर - ९३२२०६१३७०
मराठा विकास प्रतिष्ठान, सानपाडा, नवी मुंबई* ( स्थापना २००६ ) आयोजित वधू- वर परिचय मेळावा शनिवार दि. २२ /०१/२०२३ रो)जी दुपारी २ ते ७, स्थळ- केमिस्ट भवन, सेक्टर ८, सानपाडा, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. नोंदणी- सिडको, दु. नं.१,प्लॉट नं. १६ ए, नवीन भाजी मार्केटच्या पाठीमागे,सेक्टर- ४, सानपाडा ( पूर्व ), नवी मुंबई ४००७०५. या कार्यालयात सायंकाळी ६ ते ८, रविवार सकाळी १० ते १२ यादरम्यान नोंदणी करून वधू - वरांनी पालकांसह उपस्थित रहावे. संपर्क- कार्यालय- ९९६७८०५४५५ जालिंदर भोर- ७०२१९०९३५५ ज्ञानेश्वर जाधव- ९९६७५९३९९७ विष्णुदास मुखेकर-९८२०४७५५८६ किरण नलावडे - ९८६९१३४६५७ वसंत लोहोटे- ९८६७४९७३२३
नवी मुंबईत सानपाडा येथे मराठा समाज वधू - वर परिचय मेळावा संपन्न
मराठा विकास प्रतिष्ठान, सानपाडा, नवी मुंबई* ( स्थापना २००६ ) आयोजित वधू- वर परिचय मेळावा शनिवार दि. ०९/०४/२०२२ रोजी दुपारी २ ते ७, स्थळ- केमिस्ट भवन, सेक्टर ८, सानपाडा, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. नोंदणी- सिडको, दु. नं.१,प्लॉट नं. १६ ए, नवीन भाजी मार्केटच्या पाठीमागे,सेक्टर- ४, सानपाडा ( पूर्व ), नवी मुंबई ४००७०५. या कार्यालयात सायंकाळी ६ ते ८, रविवार सकाळी १० ते १२ यादरम्यान नोंदणी करून वधू - वरांनी पालकांसह उपस्थित रहावे. संपर्क- कार्यालय- ९९६७८०५४५५ जालिंदर भोर- ७०२१९०९३५५ ज्ञानेश्वर जाधव- ९९६७५९३९९७ विष्णुदास मुखेकर-९८२०४७५५८६ किरण नलावडे - ९८६९१३४६५७ वसंत लोहोटे- ९८६७४९७३२३