“संस्थेची ठळक वैशिष्ठ

“संस्थेची ठळक वैशिष्ठ

संस्थेचं कार्यालय सानपाडा रेल्वे स्टेशन पासून ५ मिनिटाच्या अंतरावर आहे मुंबई, नवी मुंबई, उपनगरे, ठाणे, कल्याण व पनवेल सारख्या ठिकाणाहून रेल्वे व बसने डायरेक्ट येता येते.

नवी मुंबईतील अल्पावधित विश्वसनीय व लोकप्रिय झालेली अग्रगण्य संस्था

संस्थेमध्ये सपूर्ण महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील परदेशातील फक्त *९६ काळी मराठा समाजातील स्थळाची'' नोंदणी होते.

ऑनलाइन शिवाय नोंदणी शुल्क एक वर्षांसाठी रु १०००/-- फक्‍त

संस्थेमध्ये स्थळाची माहिती घेण्यासाठी २ पेक्षा अधिक व्यक्तींनी येऊ नये.

गेल्या सात वर्षापासून संस्थेचे काम सातत्याने सुरु आहे

गेल्या वर्षी म्हणजे २०१२ पासून गुडीपाडव्याच्या शुभ मुहर्तावर नवीन कार्यालयात काम जोमाने सुरु करण्यात आले आहे

आतापर्यंत संस्थेत ६०००च्यावर नोंदणी व १५००च्यावर विवाह जमली आहेत.

संस्थेमध्ये सध्या दर महिन्याला साधारणतः १०० च्यावर नोंदणी होते.(वेबसाईट सुरु होण्यापूर्वी)

नवीन वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील नोंदणी सुरु केले आहे

संस्थेची वेबसाईट मे २०१६ पासून सुरु झालेली आहे

संस्थेत आदरयुक्त वागणूक, जिव्हाळा,वयक्तिक मार्गदर्शन व सल्ला मिळतो.

प्रत्येक सभासदाने कार्यालयीन वेळेतच दुरध्वनी करावेत

संस्था सामाजिक बांधिलकी,समाजाची गरज लक्षात घेवून समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आपले सहकार्य मोलाचे आहे.